शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूरच्या काजळेंनी साठीत केली ‘लोकमत मॅरेथॉन’ पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 17:50 IST

श्रीरामपूर : नाशिक येथे पार पडलेल्या ‘लोकमत महा मॅरेथॉन’ स्पर्धेत श्रीरामपूर नगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी व धावपटू अनिल काजळे यांनी ...

श्रीरामपूर : नाशिक येथे पार पडलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धेत श्रीरामपूर नगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी व धावपटू अनिल काजळे यांनी २१ कि.मी.अंतर दोन तास अकरा मिनिटांत पार केले. वयाच्या ६० व्या वर्षी केलेल्या या अफलातून कामगिरीने त्यांनी युवकांसमोर खेळातील आदर्श उभा केला आहे.राज्यस्तरावरील धावण्याच्या स्पर्धांमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी बजावली आहे. या स्पर्धेत त्यांनी श्रीरामपूरचे प्रतिनिधित्व केले. स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र, तसेच पदक देऊन सन्मानित करण्यात आले. या धाडसी कामगिरीबद्दल शहरावासीयांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. वयाच्या साठीत मॅरेथॉन गाजविण्यामागे दररोजचा व्यायाम, तसेच खडतर मेहनत कामी येत असल्याचे त्यांनी सांगितले. दररोज नियमितपणे सुमारे दहा कि.मी.अंतर धावण्याचा सराव आपण करतो. भविष्यात आणखी स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायचा आहे. कुणाच्याही मार्गदर्शनाशिवाय ही कामगिरी बजावत आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर ते शक्य होत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMarathonमॅरेथॉन