शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूर तालुक्यात बंदुकीचा धाकदाखवून ५० हजाराला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 16:50 IST

 श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव रस्त्यावर रात्रीच्या वेळी एका तरुणावर वार करून बंदूक दाखवून ५० हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे.

 श्रीरामपूर : तालुक्यातील हरेगाव रस्त्यावर रात्रीच्या वेळी एका तरुणावर वार करून बंदूक दाखवून ५० हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे.

जखमी तरुण सचिन कृष्णा वायकर (वय ३०, कांदा मार्केट) याने दिलेल्या फिर्यादीवरून अकील शरीफ कुरेशी, सलीम जहागीरदार, असिफ कैची, गुलाब शहा, आशू पठाण (रा.वार्ड दोन, श्रीरामपूर) यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवत अकील कुरेशी यांना अटक करण्यात आली आहे.

हरेगाव रस्त्यावर कालव्याच्याजवळ २० मे रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान वरील आरोपींनी मारहाण करुन अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. बंदूक दाखवून आपल्याकडील ५० हजार रुपये लुटले असे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी तरुणाला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरCrime patrol Showक्राइम पेट्रोल