शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूर विधानसभा निवडणूक निकाल : काँग्रेसचे लहू कानडे विजयी; शिवसेनेचे कांबळे पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 15:42 IST

विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा१९९९४ मतांनी पराभव केला. 

श्रीरामपूर : विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा १९९९४ मतांनी पराभव केला. मतमोजणीच्या प्रारंभी विद्यमान आमदार व शिवसेनेकडून उमेदवारी मिळविलेले भाऊसाहेब कांबळे चार फे-यांनंतर पिछाडीवर पडले आहेत़. काँगे्रसचे उमेदवार लहू कानडे यांनी मतांची आघाडी घेतली होती. ही आघाडी शेवटपर्यंत टिकली.  श्रीरामपूरमध्ये भाऊसाहेब कांबळे हे मागील निवडणुकीत काँगे्रसमधून निवडून आले होते़. त्यांना काँगे्रसने लोकसभेची उमेदवारीही दिली होती़. मात्र, त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला़. त्यानंतर त्यांनी काँगे्रसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत दाखल झाले़ शिवसेनेने त्यांना उमेदवारी जाहीर केली़. त्यानंतर शिवसेनेतील लहू कानडे हे काँगे्रसमध्ये गेले़. त्यांना काँगे्रसने उमेदवारी दिली़. कांबळे यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा फायदा उठवत कानडे यांनी प्रचारात आघाडी घेतली होती़. त्यांना ऐनवेळी ससाणे गटानेही साथ दिली़. कांबळे यांच्या बाजुने गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जोरदार प्रचार केला होता़. विखे यांच्या टिकेवर ससाणे व कानडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते़. दरम्यान कानडे यांना मतदारांनी कौल दिला आहे. 

टॅग्स :Electionनिवडणूक 2024shrirampur-acश्रीरामपूर