शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

श्रीरामपुरात घरफोडी; ७५ हजारांचा माल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 14:53 IST

श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्त्यावरील मध्यवस्तीत अ‍ॅड. शशिकांत गांधी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला.

श्रीरामपूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील मध्यवस्तीत अ‍ॅड. शशिकांत गांधी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. ४ मार्च रोजी मध्यरात्री ही घटना घडल्याचा पोलिसांचा संशय आहे.अ‍ॅड. शशिकांत गांधी कुटुंबियांसमवेत बाहेरगावी गेले होते. त्यांचे शेजारी वैशाली कुलकर्णी यांनी गांधी यांच्या घराचे दरवाजे उघडे असलेले पाहिले. त्यांनी लगेचच घटनेची माहिती गांधी यांना दिली. बाहेरगावावरुन आल्यानंतर आज, मंगळवारी गांधी यांनी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे व गुन्हा अन्वेशन पथकाने घराची पाहणी केली. एलईडी टिव्ही, रिमोट, कॅमेरा, घड्याळ, चांदीची साखळी व पैंजण, सोन्याचे अन्य दागिने व काही रोख रकम असा सुमारे ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर