शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदा पंचायत समिती दालनात भरली शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 14:30 IST

शेडगाव (ता. श्रीगोंदा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत धोकायदाक बनली आहे.

श्रीगोंदा : शेडगाव (ता. श्रीगोंदा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत धोकायदाक बनली आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने मंगळवारी (दि.२) पालक, ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या दालनातच शाळा भरविली.आम्हाला दररोज झाडाखाली बसून शिकावे लागते. पण पंचायत समितीची इमारत किती छान आहे. असे वाटते दररोज पंचायत समितीत शाळा भरावी आणि वातानुकूलित सभागृहात बसून भोजन करावे, अशी भावना शेडगाव शाळेतील चिमुकल्यांनी व्यक्त केली. राज्य बाजार समिती महासंघाचे संचालक बाळासाहेब नाहाटा, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, सरपंच विजय शेंडे यांनी पंचायत समिती प्रशासनाने नवीन इमारत बांधावी, अशी मागणी केली.जिल्हा परिषद सदस्या पंचशिला गिरमकर यांनी फोन करून दोन शाळा खोल्या मंजूर करून देते आंदोलन मागे घ्या, असे पत्र पाठवले होते.या आंदोलनाची गटविकास अधिकारी प्रशांत काळे व गटशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांनी गांभीर्याने दखल घेतली. शेडगाव शाळा इमारतीचा निर्लेखन प्रस्ताव मंजूर होऊन नवीन तीन वर्ग खोल्या होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाशी संपर्क साधल्याचे सांगितले.आम्ही मेल्यावर इमारत होईल का?दोन वर्षापासून आम्ही झाडाखाली बसून शिकत आहोत. साहेब, पुढारी येतात आणि शाळेची पाहणी करतात. खोटी आश्वासने देतात. शासन शाळा इमारत आम्ही मेल्यावर बांधणार का? असे खडे बोल श्रद्धा शेंडे या विद्यार्थिनीने सुनावले.श्रीगोंदा तालुक्यातील धोकादायक शाळा इमारतींपैकी ५० शाळांचे निर्लेखन प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवले आहेत. यामध्ये शेडगाव शाळेचा प्रस्ताव प्राधान्याने मंजूर करून घेणार आहे. त्यानंतर तीन नवीन शाळा खोल्या मंजूर करून लवकरात लवकर काम कसे सुरू होईल यासाठी प्रयत्न करणार आहे. -प्रशांत काळे, गटविकास अधिकारी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर