शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदा मतदारसंघ निवडणूक निकाल : भाजपचे बबनराव पाचपुते विजयी;  चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे शेलार पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 18:01 IST

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भाजपचे बबनराव पाचपुते यांनी चुरशीच्या निवडणुकीत विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घनशाम शेलार यांच्यावर ४ हजार ७४० मतांनी विजय मिळविला. 

श्रीगोंदा : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भाजपचे बबनराव पाचपुते यांनी चुरशीच्या निवडणुकीत विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घनशाम शेलार यांच्यावर ४ हजार ७४० मतांनी विजय मिळविला. गुरूवारी सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. प्रत्येक फेरीत पाचपुते-शेलार यांच्या मतांची आघाडी कमी जास्त होत होती. मागील वेळेस पाचपुते यांचा राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी पराभव केला होता. परंतु यावेळी जगताप यांनी कुकडी कारखान्याच्या व शेतकºयांच्या हितासाठी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. यामुळे राष्ट्रवादीने घनशाम शेलार  यांना उमेदवारी दिली. नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश करुन पाचपुते यांना बळ दिले. दरम्यान शेलार यांच्या बाजूने आमदार राहुल जगताप यांनी आपली ताकद उभी केली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार यांनीही शेलार यांना ताकद दिली होती. परंतु पाचपुते यांचा गेल्या पाच वर्षातील जनतेशी संपर्क होता. पाणी प्रश्न, दुष्काळाचे प्रश  निवडणुकीत महत्वाचे ठरले. परंतु भाजपचे सरकार सत्तेत असल्याने याचा फायदा पाचपुते यांना झाला. मतदारांनीही पाचपुते यांना यामुळे कौल दिला. पाचपुते यांनी श्रीगोंदा मतदारसंघातून अनेक वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. 

टॅग्स :Babanrao Pachaputeबबनराव पाचपुतेShrigondaश्रीगोंदा