शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

दिवगंत संजय कोतकर यांच्या पत्नीस शिवसेनेनं शहराची आमदारकी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 16:00 IST

शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर यांची केडगावात हत्या झाली. त्यांच्या हत्येनंतर राजकिय पोळी भाजण्याचे धंदे बंद करावेत.

ठळक मुद्दे माजी तालुकाप्रमुख श्रीराम येंडे यांची मागणी

अहमदनगर : शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर यांची केडगावात हत्या झाली. त्यांच्या हत्येनंतर राजकिय पोळी भाजण्याचे सुरु असणारे धंदे बंद करावेत. चौकात बोर्ड लावून श्रध्दांजली वाहण्यापेक्षा कोतकर यांच्या पत्नीस नगर शहराची आमदारकी शिवसेनेनं द्यावी. त्यानंतरच कोतकर कुटुबियांना न्याय मिळेल, असे मत नगर तालुका शिवसेनेचे माजी प्रमुख श्रीराम येंडे यांनी व्यक्त केले आहे. प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी ही भुमिका मांडली आहे.पत्रकात येंडे यांनी यासाठी विविध दाखले दिले आहेत. २०१९ मध्ये होणा-या विधानसभेच्या निवडणुकीत कोतकर यांच्या पत्नीस शिवसेनेनं उमेदवारी देत आमदार करण्याची मागणी शिवसैनिकांची असल्याचे येंडे यांनी म्हटले आहे.  अहमदनगर शहरातील वॉर्ड क्र. २ मधील अशोक भांगरे यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक झाली. त्यांच्या जागेवर पत्नीला उमेदवारी दिली.येणा-या २०१९ निवडणुकीत नगर शहरातील शिवसेनेनं आमदारीकीचे तिकिट संजय कोतकर यांच्या पत्नीला मिळावे. त्यानंतर कोतकर कुटुबियांना न्याय द्यावा.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड