शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीत स्कायवॉक

By मिलिंदकुमार साळवे | Updated: September 1, 2017 22:22 IST

नगर-मनमाड महामार्गावरून चालताना शिर्डीत साईभक्तांना जीव मुठीत घेऊनच रस्त्यावरुन चालावे लागते. पण आता साईभक्तांना मंदिरातून निघून रस्त्यांवरील वाहतूक व वाहनांचा सामना न करता थेट सुरक्षितपणे प्रसादालयात पोहचता येणार आहे.

ठळक मुद्देसाईमंदिरातून थेट प्रसादालयात संस्थान करणार १ कोटींचा खर्च

अहमदनगर : नगर-मनमाड महामार्गावरून चालताना शिर्डीत साईभक्तांना जीव मुठीत घेऊनच रस्त्यावरुन चालावे लागते. पण आता साईभक्तांना मंदिरातून निघून रस्त्यांवरील वाहतूक व वाहनांचा सामना न करता थेट सुरक्षितपणे प्रसादालयात पोहचता येणार आहे.शिर्डी शहरातून जाणा-या नगर-मनमाड या एकमेव रस्त्यावरूनच सध्या साईभक्तांना शिर्डीत ये जा करावी लागते. या रस्त्यावर साईभक्तांसह लहान मोठ्या वाहनांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे या रस्त्यावर अपघातही होतात. हा रस्ता ओलांडूनच साईभक्तांना जुन्या प्रसादालयात जेवणासाठी जावे लागते. साईभक्तांची विविध महोत्सवानिमित्त होणारी गर्दी तसेच आगामी साई समाधी शताब्दी वर्षानिमित्त देश-विदेशातून येणा-या भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता भक्तांना प्रसादालयात जाण्यासाठी शिर्डीत स्कायवॉक (पादचारी पूल) करण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावानुसार राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने साईबाबा संस्थानच्या तिजोरीतून १ कोटी ३ लाख १९ हजार ९०२ रूपये खर्च करण्यास प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे साईबाबा मंदिर परिसराच्या १ क्रमांकाच्या प्रवेशद्वारापासून थेट जुन्या प्रसादालयात साईभक्तांना हवेतील पादचारी पुलावरुन जाता येणार आहे. याबाबतचा अंदाजपत्रकाची राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वीच तपासणी करुन ते तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचे प्रमाणित केले आहे. शिर्डी नगरपंचाजत व स्थानिक प्रशासकीय यंत्रणांची परवानगी मिळताच या स्काय वॉकच्या कामास सुरूवात करण्याचा संस्थानचा मार्ग मोकळा झाला आहे. स्कायवॉकमुळे शिर्डीतील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाने २५ फेब्रुवारी २०१७ रोजी हा स्काय वॉक बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी राज्याच्या विधी व न्याय खात्याकडे पाठविला होता. त्यास ३१ आॅगस्टला मान्यता देण्यात आली आहे.