शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:19 IST

उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर, तालुकाप्रमुख जर्नादन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, उपशहरप्रमुख विकास डमाळे, पप्पू कानकाटे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, ...

उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर, तालुकाप्रमुख जर्नादन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, उपशहरप्रमुख विकास डमाळे, पप्पू कानकाटे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, माजी नगरसेवक लखन घोरपडे, महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख कावेरी नवले, तालुकाप्रमुख शीतल हासे, सचिन वर्मा, दीपक साळुंखे, ज्ञानेश्वर कांदळकर आदी उपस्थित हाेतेेे.

केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर सर्वसामान्य नागरिकांचा कोणताही विचार न करता अन्यायी धोरण राबविले आहे. महागाईमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून, नागरिक हवालदिल झाले आहेत. कोरोनामुळे रोजगार घटलेला असताना महागाईचा भडका उडाला आहे. त्याची सर्वसामान्यांना मोठी झळ बसली आहे. केंद्र सरकार भांडवलदारांच्या हातातील बाहुले बनले आहे. सरकारी कंपन्या विकण्याचा त्यांनी घाट घातला आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जात असून, त्यांना देशद्रोही ठरविले जात आहे, अशी टीका शहरप्रमुख कतारी यावेळी यांनी केली.

आंदोलनात दिनेश फटांगरे, प्रथमेश बेल्हेकर, संभव लोढा, अक्षय बिल्लाडे, संतोष कुटे, अमोल डुकरे, गुलाब भोसले, वेणुगोपाल लाहोटी, अंबादास अनमल, राजू सातपुते, ब्रह्मा ‌खिडके, शाहनवाज शेख, अमर मंडलिक, संपत सोसे, संतोष कुटे, प्रशांत खजुरे, विक्की कतारी, जनार्दन नागरे, फैजल सय्यद, इरफान शेख, अल्ताफ शेख आदी सहभागी झाले होते.