शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

       शिवसेनेने मराठी बाणा दाखविला- बाळासाहेब थोरात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 17:34 IST

शिवसेनेने मराठी बाणा दाखविला आहे. शिवसेना, राष्टवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस यांना एकत्र येवून पाच वर्ष सरकार चालवायचे असल्याने त्यातील बारकावे, त्रुटी तपासायला पाहिजे.

संगमनेर : शिवसेनेने मराठी बाणा दाखविला आहे. शिवसेना, राष्टÑवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस यांना एकत्र येवून पाच वर्ष सरकार चालवायचे असल्याने त्यातील बारकावे, त्रुटी तपासायला पाहिजे. कुठलीही शंका न ठेवता एकत्र पध्दतीने पुढे गेलं पाहिजे, असे कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.    संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील संगमनेर तालुका दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या विश्रामगृहात शनिवारी कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार थोरात यांनी पत्रकारांशी औपचारिक गप्पा  मारल्या. आमदार डॉ.सुधीर तांबे यावेळी उपस्थित होते. आमदार थोरात म्हणाले, चार दिवस जातील. पण जे काही होईल ते चांगले होईल. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेला सत्तास्थापनेचा दावा म्हणजे भाजपला २२० जागा मिळणार असल्यासारखे आहे. भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्याकरिता कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत. महानगरपालिकांच्या निवडणुकीत एकत्र येण्याचा त्यांचा आग्रह असून येथेही कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस व शिवसेना एकत्र येवू शकतात. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :SangamnerसंगमनेरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात