शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी मतदारसंघात ५ वाजेपर्यत ५६ टक्के मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 17:44 IST

शिर्डी लोकसभा मतदारसंघात दुपारी ५ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार ५५.६० टक्के मतदानाची नोंद झाली होती.

श्रीरामपूर : शिर्डी लोकसभा मतदारसंघात दुपारी ५ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार ५५.६० टक्के मतदानाची नोंद झाली होती. अकोले तालुक्यात मतदारांमध्ये सर्वाधिक उत्साह दिसून आला. नेवासे तालुक्यात तुलनेने काही अंशी कमी मतदान झाले. असे असले तरी दुपारी उन्हाचा तडाखा कमी झाल्यानंतर मतदानात वाढ होईल असा अंदाज आहे.सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरवात झाली. नऊ वाजेनंतर मतदान केंद्रांसमोर मोठ्या रांगा दिसून आल्या. विशेष म्हणजे या खेपेला सर्वच राजकीय पक्षांकडून मतदान घडवून आणण्याकरिता लागणाऱ्या यंत्रणेचा अभाव दिसून आला. मात्र तरीही मतदार स्वयंस्फुतीर्ने मतदान केंद्रांवर गेले. सकाळी नऊ वाजता अनेक केंद्रांवर रांगा दिसून आल्या. महिला व पुरुषांचा बरोबरीने यात सहभाग होता.अकोले तालुक्यात दुपारी ५ वाजेपर्यंत ५५.६० टक्के मतदान नोंदविले गेले. दुपारी तीन वाजेपर्यंत संगमनेर (४५.३९), शिर्डी (४५.६७), कोपरगाव (४५.७७), श्रीरामपूर (४६.१२), तर नेवासेत (४२.६७) एवढे मतदान झाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019