शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ महिला जखमी; सर्वजण उठल्याने बिबट्या पळून गेला

By शेखर पानसरे | Updated: June 23, 2024 09:15 IST

घारगाव येथील प्रगतशील शेतकरी सुभाष शिवाजी आहेर यांच्या मकाच्या शेतात मेंढपाळांचा मेंढ्यांसह रात्रीचा मुक्काम होता.

घारगाव : घारगाव (ता. संगमनेर) येथील अकलापूर रस्त्यालगत मकाच्या शेतात झोपलेल्या मेंढपाळ महिलेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. यात मेंढपाळ मीराबाई भास्कर लोहटे (रा. मांडवे बुद्रुक, ता. संगमनेर) या किरकोळ जखमी झाल्या.

घारगाव येथील प्रगतशील शेतकरी सुभाष शिवाजी आहेर यांच्या मकाच्या शेतात मेंढपाळांचा मेंढ्यांसह रात्रीचा मुक्काम होता.रविवारी पहाटे बिबट्याने येथे मेंढ्यांच्या बाजूला झोपलेल्या मेंढपाळांच्या कुटुंबातील महिलेच्या डाव्या पायाला पंजा मारून ओढण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने सर्वजण उठल्याने बिबट्या पळून गेला. बिबट्याने हल्ला केल्याची माहिती वनविभागाचे वनरक्षक  श्रीकिसन सातपुते यांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सदर महिलेला लस देण्यासाठी घुलेवाडी येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.  अनेकदा बिबट्यांचे दर्शन

घारगाव येथील अकलापूर रस्ता परिसरात दुचाकी चालकांना अनेकदा बिबट्यांचे दर्शन झाले आहे. या परिसरात बिबट्यांचा वावर आहे. वनविभागाने पाहणी करून बिबट बंदोबस्तासाठी पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.