शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर शशिकांत नजान यांची फेरनियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 19:32 IST

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयकपदी आणि भरारी पथकाच्या जिल्हा प्रमुख पदावर शशिकांत नजान यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते नजान यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

अहमदनगर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयकपदी आणि भरारी पथकाच्या जिल्हा प्रमुख पदावर शशिकांत नजान यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते नजान यांना निवडीचे पत्र देण्यात आले.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सर्व आघाडीचे अहमदनगर जिल्हा प्रमुख म्हणून नजान काम पाहणार आहेत. शहर आणि तालुकास्तरावरील सभासदांच्या नियुक्त्या लवकरच करण्यात येणार असल्याचे राजेभोसले यांनी सांगितले. यावेळी अभिनेते सुशांत शेलार, संजय ठुबे, अनिल गुंजाळ, विनय जवळगीकर, नितिन लचके उपस्थित होते.राजेभोसले म्हणाले, शशिकांत नजान यांनी याच पदावर कार्यरत असताना चित्रपट महामंडळाचे सुमारे ६५० पेक्षा जास्त सभासद वाढविले आहेत. चित्रपटांच्या नावाखाली फसव्या ऑडिशन, कलाकारांची आर्थिक फसवणूक या विरोधी नजान यांनी प्रभावी कार्य करीत चित्रपट महामंंडळाच्या माध्यमातून कलाकारांना न्याय मिळवून दिला. अनेक कलाकार, तंत्रज्ञ यांचे रखडलेले मानधन मिळवून दिले. तोतया आणि फसव्या दिग्दर्शक, निर्मात्यांकडून कलाकारांची आर्थिक, मानसिक त्रासातून सोडवणूक केली. यासह अभिनयाचे मोफत प्रशिक्षण, नव्याने प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना प्रदर्शनासाठी सहकार्य, लघुपट, मालिका, चित्रपटांच्या चित्रीकरणांनाही सहकार्य केले. त्यामुळे त्यांना पुन्हा महामंडळावर संधी दिल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर