शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

शांतीनाथ भगवान भक्तांचे तारणहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 13:39 IST

तीर्थकार शांतीनाथ भगवान हे भक्तांचे तारणहार आहेत. त्यांच्याजवळ चक्रवर्तीचे वैभव होते. त्यांनी तपस्या करुन तीर्थकार पद प्राप्त केले. महापुरुषांच्या मार्गदर्शनाने मन, काया, वाचा यावर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग सापडतो. 

सन्मतीवाणी

तीर्थकार शांतीनाथ भगवान हे भक्तांचे तारणहार आहेत. त्यांच्याजवळ चक्रवर्तीचे वैभव होते. त्यांनी तपस्या करुन तीर्थकार पद प्राप्त केले. महापुरुषांच्या मार्गदर्शनाने मन, काया, वाचा यावर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग सापडतो. गुरुपासून काहीही लपवायचे नसते. भगवान शांतीनाथ हे यश- लक्ष्मीचे दाता आहेत. महापुरुषांच्या संगतीत पापाचा हिस्सा कमी होतो. त्यांच्यात प्राणीमात्राविषयी वात्सल्याची भावना असते. सर्वांचे दु:ख हरण व्हावे आणि सर्व सुखी व्हावेत हेच त्यांचे ध्येय. धर्मसत्ता ही राजसत्तेला मार्गदर्शन करते. राजाला धर्माचा आधार घ्यावा लागतो. तरच राजसत्ता चांगल्या प्रकारे चालू शकते. भोगीला मुनी, खुनीला मुनी बनविण्याची ताकद महापुरुषांमध्ये असते. प्रत्येक स्वप्न पूर्ण होते. पण त्याकरिता पुरुषार्थ करावा लागतो. नातेसंबंधाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. पशु-पक्षांना नात्याशिवाय जगता येते. पण मानवाला जगण्यासाठी नात्यांचा आधार घ्यावाच लागतो. क्रोध, माया, मोह जीवन बिघडवितात. नात्यामुळे कर्माचा नाश होतो. सुख प्राप्त होते. महापुरुषांची चेतना जीवनाला उजाळा देते. नातेसंबंध टिकले तरच परिवार सुखी होतो. चांगले बी पेरले तरच चांगले रोप येते. त्याला चांगले फळ येते. अहंकार स्वत:ला समर्थ समजतो. इतरांना तुच्छ समजतो. दुसºयांना लायक समजण्यातच समर्थ व्यक्तीचा पुरुषार्थ आहे.  चांगले विचार, चांगले वर्तन आणि चांगली संगतच जीवन सुखी बनविते.     - पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरAhmednagarअहमदनगर