शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शालिनी विखे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा : बाबा ओहोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 13:00 IST

विखे परिवार आता भाजपवासी झाला आहे. विखे परिवारातील शालिनी राधाकृष्ण विखे यांनी अद्याप जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही.

संगमनेर : विखे परिवार आता भाजपवासी झाला आहे. विखे परिवारातील शालिनी राधाकृष्ण विखे यांनी अद्याप जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या शालिनी विखे यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा व जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉँग्रेसचे संगमनेर तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केली आहे.जिल्हा परिषदेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींच्या आदेशाने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनी विखे यांना देण्यात आले. त्यावेळी अनेक निष्ठावंत काँग्रेस सदस्यांना डावलून ही जबाबदारी विखे यांना देण्यात आली. मात्र, विखे परिवार हा आता भाजपवासी झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करताना जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे या देखील राधाकृष्ण विखे यांच्यासोबत होत्या. तशी छायाचित्रे देखील प्रसिद्ध झाली आहेत. याचा अर्थ मुलगा व पती यांच्या समवेत त्या देखील भाजपवासी झाल्या आहेत.जिल्हा परिषद निवडणुकीत शालिनी विखे यांनी राहाता तालुक्यातून काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती. त्यात त्या विजयी झाल्या. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा बनल्या. परंतु, आता विखे परिवाराने काँग्रेस पक्ष सोडला असल्यान पक्षाने दिलेल्या पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ओहोळ यांनी केली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद