शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

केडगावमधील शाहूनगर परिसर झाला कन्टेंटमेंट झोन घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 18:41 IST

अहमदनगर : शहरातील केडगाव, शाहुनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.  या भागातून मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी  केडगाव, शाहुनगर परिसर कन्टेंटमेंट झोन घोषित केला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांनी दिली. दि. १५ ते २८ जूनपर्यंत हा परिसर कन्टेंटमेंट म्हणून राहणार आहे.

अहमदनगर : शहरातील केडगाव, शाहुनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.  या भागातून मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी  केडगाव, शाहुनगर परिसर कन्टेंटमेंट झोन घोषित केला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांनी दिली. दि. १५ ते २८ जूनपर्यंत हा परिसर कन्टेंटमेंट म्हणून राहणार आहे.साईनगर पोव्हीजन, शाहूनगर चर्च, साईरम ट्रेडर्स, संकेत ढवळे, मथुरा ब्युटी पार्लर, समर्थ निवास, भोस यांचे घर, बी. आर. कवडे, दत्तात्रय जावक घर ते मुख्य रस्ता ते साईनगर प्रोव्हीजन हा भाग कन्टेंटमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे.

हा आहे बफर झोनबँक कॉलनी, साई मंदिर परिसर, जिल्हा परिषद शाळेचा दक्षिणेकडील भाग, शारदा मंगल कार्यालय, साईराम ट्रेडर्सच्या पश्चिमेचा भाग, राजेंद्र टाक घर, शाहूनगर अंगणवाडी परिसर, मिलिंद रो-हाऊसिंग, मुळे कॉलनी, रेणुकानगर, गणपती मंदिर परिसर.