शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘लाली’ने पटकावला शाहू मोडक करंडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 14:44 IST

नगरमधील मानाचा समजला जाणारा शाहू मोडक करंडक न्यू आर्टस् कॉलेजच्या ‘लाली’ एकांकिकेने पटकावला असून, पेमराज सारडा कॉलेजच्या ‘पी़सी़ओ़’ या एकांकिकेने द्वितीय व ‘लाईफ आफ्टर ग्रीफ’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला.

अहमदनगर : नगरमधील मानाचा समजला जाणारा शाहू मोडक करंडक न्यू आर्टस् कॉलेजच्या ‘लाली’ एकांकिकेने पटकावला असून, पेमराज सारडा कॉलेजच्या ‘पी़सी़ओ़’ या एकांकिकेने द्वितीय व ‘लाईफ आफ्टर ग्रीफ’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला.रविवारी रात्री येथील माउली संकुल सभागृहात विजेत्यांना शाहू मोडक यांच्या पत्नी प्रतिभाताई मोडक, त्यांच्या बहीण सुलभाताई मोडक, परीक्षक अभिनेते राहूल दिकोंडा, अभिनेत्री श्वेता मांडे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले़ यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे नियामक मंडळ सदस्य सतिष शिंगटे, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे नगर जिल्हा निरीक्षक शशिकांत नजान, ज्येष्ठ अभिनेते अनंत जोशी आदी उपस्थित होते़ माउली संकुलात शनिवार व रविवार असे दोन दिवस या स्पर्धा चालल्या.न्यू आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या ‘लाली’ या एकांकिकेस प्रथम क्रमांकाचा शाहू मोडक करंडक, पेमराज सारडा महाविद्यालयाच्या पी. सी. ओ. या एकांकिकेस द्वितीय क्रमांकाचा डॉ. श्रीराम रानडे करंडक तसेच तृतीय क्रमांकाचा दत्तोपंत अडगटला करंडकही पेमराज सारडा महाविद्यालयाच्या ‘लाईफ आफ्टर ग्रीफ’ या एकांकिकेस प्रदान करण्यात आला. सूत्रसंचालन अमित खताळ यांनी केले़ पाहुण्यांचा परिचय प्रसाद बेडेकर यांनी करून दिला. प्रास्तविक प्रवीण कुलकर्णी यांनी केले. अमोल खोले यांनी आभार मानले. निकालवाचन सौरभ कुलकर्णी यांनी केले. नाट्यजल्लोष परिवाराने स्पर्धेसाठी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर