शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा वाळू उपशाची जिल्हाधिका-यांकडून गंभीर दखल, कोपरगावातील वाळू उपसा थांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 13:28 IST

कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील वाळू उपशाची गंभीर दखल जिल्हाधिका-यांनी घेत हाउपसा बंद करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी तात्काळ दूरध्वनीवरून तहसीलदार किशोर कदम यांना वाळू उपसा थांबविण्याचे आदेश आज दिले आहेत.

ठळक मुद्देराहुरीतील उपशाची स्वत: करणार पाहणी

अहमदनगर : कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील वाळू उपशाची गंभीर दखल जिल्हाधिका-यांनी घेत हाउपसा बंद करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी तात्काळ दूरध्वनीवरून तहसीलदार किशोर कदम यांना वाळू उपसा थांबविण्याचे आदेश आज दिले आहेत.शासनाने कोपरगाव मायगाव देवी वाळूचे लिलाव दिले गेले आहेत. मात्र, नियमांची पायमल्ली करत पोकलेनसारखी मशिनरी व दररोज दोनशेहून अधिक वाहने लावून येथे मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरु आहे. गोदापात्रात वाहने उभी असल्याचे छायाचित्रच ‘लोकमत’ने मंगळवारी प्रकाशित केले होते. त्यानंतर कोपरगावच्या तहसील कार्यालयाचे वाहन दुपारी गोदावरी पात्रात येऊन गेले. ठेक्यापेक्षा अधिक वाळू उपसली गेल्याचे दिसत असून तहसीलदारांनी कारवाई केली नाही.याबाबत जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी आज गंभीर दखल घेतली. ठेकेदाराने आतापर्यत किती वाळू उपसली याचे मोजमाप करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अधिक वाळू उपसली असेल तर दंड आकारण्याचे आदेश व्दिवेदी यांनी दिले आहेत. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे नदीपात्रात पाणी असतानाही वाळू ठेका दिला गेला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी स्वत: पाहणी करणार आहेत.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावRahuriराहुरी