शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 18:54 IST

सोनई-करजगांवसह 18 गावांच्या पाणी योजनेसाठी करण्यात आलेल्या रास्तारोको प्रकरणी चार दिवसानंतर माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यासह सात जणांवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सोनई : सोनई-करजगांवसह 18 गावांच्या पाणी योजनेसाठी करण्यात आलेल्या रास्तारोको प्रकरणी चार दिवसानंतर माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यासह सात जणांवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.शनिवार (13 जुलै) रोजी राहुरी-सोनई रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. नेवासा तालुक्यातील पिण्याच्या पाणी प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न, तसेच ईतर सामाजिक प्रश्नी गडाखांनी आंदोलने केलेली आहे. मागील आठवड्यात सोनई-करजगांवसह 18 गावांच्या पाणी योजनेच्या प्रश्नावरून या सर्व गावांच्या ग्रामस्थांसह गडाख यांनी सोनईत सुमारे तीन तास रास्ता रोको केला होता.सोनई पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल काकासाहेब देविदास मोरे यांच्या फिर्यादीवरून माजी आमदार गडाख यांच्यासह दादासाहेब शंकर वैरागर, संदीप अशोक कुसळकर, खलील इनामदार, किरण जाधव, गणेश तांदळे, संजय जंगले, यांच्यावर सोनई पोलीस ठाण्यात भादवि कलम 143, 149, 341 तसेच मुंबई पोलीस कायदा कलम 37, 1(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घोडेगाव,वडाळा बहिरोबा प्रकरणातील अटक प्रक्रिया गाजलीपाटपाण्याच्या प्रश्नावरून त्यांनी घोडेगाव, वडाळा बहिरोबा येथे आंदोलने केली होती. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना उपस्थित राहण्यासाठी अटक वॉरट बजावले होते. पोलीस यंत्रणेने त्यांना अटक करण्यासाठी नगर येथील निवासस्थानाच्या झडती प्रकरणाने खळबळ उडाली होती. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा