शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

मंजुषा गुंड यांचे ‘सेल्फी विथ खड्डा’ : पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर निशाणा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 12:51 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड यांनी  अहमदनगर-सोलापूर  महामार्गावरील  रस्त्यावरील खड्ड्यात सेल्फी काढत रस्त्याच्या दुरावस्था दाखविली.

माहीजळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड यांनी  अहमदनगर-सोलापूर  महामार्गावरील  रस्त्यावरील खड्ड्यात सेल्फी काढत रस्त्याच्या दुरावस्था दाखविली. हा फोटो सोशल मीडियावर टाकत पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला. हा रस्ता पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातील आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न प्रवाशाना पडतोय, असेही गुंड यांनी म्हटले आहे. गुंड यांनी  पालकमंत्र्यांवर खड्ड्यांच्या माध्यमातून निशाणा साधल्याने ही पुढील राजकारणाची नांदी ठरत असल्याचे दिसत आहे. २०१९ च्या निवडणुकीसाठी गुंड अधिक आक्रमक होऊ लागल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाल  संपताच त्यांची जिल्हाध्यक्ष पदी वर्णी लागली जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेताच त्यांनी पक्षाच्या बांधणीसाठी विविध उपक्रम घेतले. कर्जत तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झालेली हा प्रश्न जिव्हाळ्याचा प्रश्न मांडल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या.  

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत