शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या विविध समित्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:09 IST

विषय समित्यांच्या सदस्य व सभापती निवडीसाठी शनिवारी विशेष सभा नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली, यावेळी सभापती पदासाठी ...

विषय समित्यांच्या सदस्य व सभापती निवडीसाठी शनिवारी विशेष सभा नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली, यावेळी सभापती पदासाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची वेळ दुपारी २ ते ३ अशी देण्यात आली होती. यावेळेत पक्ष प्रतोद सचिन ढुस यांनी सर्व समिती निहाय सदस्यांची नावे व सभापती पदाचे उमेदवारांची नामनिर्देशन पत्र पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार साहेब यांचेकडे सुपूर्त केले. छाननी होऊन पिठासीन अधिकारी यांनी ३ वाजता निवडीची प्रक्रिया सुरू केली. प्रत्येक समितीच्या सभापती पदासाठी प्रत्येकी एक एकच असे नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाल्याने प्रत्येक समितीच्या सभापतींची व सदस्यांची निवड खालील प्रमाणे बिनविरोध करण्यात आल्याचे पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांनी घोषित केले

स्थायी समिती - सभापती, सत्यजित चंद्रशेखर कदम

सदस्य: प्रकाश मार्शल संसारे, ज्ञानेश्वर देवराम वाणी, आण्णासाहेब दगडू चोथे, सचिन सिताराम ढुस, नंदा एकनाथ बनकर

नियोजन व विकास समिती - सभापती - प्रकाश मार्शल संसारे

सदस्य: बाळासाहेब जगन्नाथ खुरुद, बेबी भिमराज मुसमाडे, संजय सोपान बर्डे, आदिनाथ रंभाजी कराळे

अर्थ व बांधकाम समिती - सभापत - ज्ञानेश्वर देवराम वाणी

सदस्य: बेबी भिमराज मुसमाडे, कमल दत्तू सरोदे, उर्मिला भारत शेटे, अंजली अमोल कदम

पाणीपुरवठा समिती - सभापती : आण्णासाहेब दगडू चोथे

सदस्य : सुजाता सुधाकर कदम, संगीता बाबासाहेब चव्हाण, संजय सोपान बर्डे, बाळासाहेब जगन्नाथ खुरुद

आरोग्य व शिक्षण समिती : सभापती -सचिन सिताराम ढुस

सदस्य: उर्मिला भारत शेटे, अंजली अमोल कदम, संगीता बाबासाहेब चव्हाण, कमल दत्तू सरोदे

महिला व बालकल्याण - सभापती : नंदा एकनाथ बनकर

उपसभापती : उर्मिला भारत शेटे

सदस्य: अंजली अमोल कदम, संगीत बाबासाहेब चव्हाण, कमल दत्तू सरोदे