शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीतून वाळूची वाहतूक करणारा ट्रक्टर-ट्रॉलीसह जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 18:27 IST

 तालुक्यातील जेऊर कुंभारी हद्दीतील गोदावरी नदीच्या पात्रातून ट्रक्टर-ट्रॉली च्यासाह्याने वाळूची चोरटी वाहतूक करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांवर बुधवारी (दि.१५ एप्रिल ) रात्री दोन वाजेच्या सुमारास कारवाई केली.           

कोपरगाव : तालुक्यातील जेऊर कुंभारी हद्दीतील गोदावरी नदीच्या पात्रातून ट्रक्टर-ट्रॉली च्यासाह्याने वाळूची चोरटी वाहतूक करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांवर बुधवारी (दि.१५ एप्रिल ) रात्री दोन वाजेच्या सुमारास कारवाई केली.

          या कारवाईत विना क्रमांकाचा ट्रक्टर व ट्रॉली असा ६ लाख २ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी नगर स्थानिक गुन्हे शाखेचे हेड कॉन्स्टेबल सागर अशोक ससाणे यांनी सागर जगन आदमाने (वय 23 रा.स्वामी समर्थ मंदीराजवळ कोपरगाव ), निलेश उर्फ बापु काकडे (रा.मोहनीराजनगर, कोपरगाव ) यांच्याविरुद्ध पहाटे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सागर जगन आदमाने यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक फौजदार शैलेंद्र ससाणे करीत आहेत.

 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव