शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

टँकरच्या निविदेबाबत प्रशासन मांडणार म्हणणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 12:29 IST

यावर्षी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या टँकरच्या निविदा प्रक्रियेबाबत जिल्हा प्रशासन मंगळवारी (दि. २) उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आपले म्हणणे मांडणार आहे.

अहमदनगर: यावर्षी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या टँकरच्या निविदा प्रक्रियेबाबत जिल्हा प्रशासन मंगळवारी (दि. २) उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आपले म्हणणे मांडणार आहे. जुन्या निविदा नवीन दराने मंजूर केल्याने या निविदांच्या वैधतेला आव्हान दिले गेले आहे.जिल्हा प्रशासनाने राबविलेली टँकरची निविदा प्रक्रिया कायदेशीर कचाट्यात सापडली आहे. प्रशासनाने आॅक्टोबरमध्ये टँकरसाठी निविदा मागविल्या होत्या. या निविदा जुन्या दराने सादर झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर शासनाने डिसेंबरमध्ये राज्यभर टँकरच्या दरात वाढ केली. नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने जुन्या निविदा रद्द न करता नव्या दराने त्या मंजूर केल्या. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र जुन्या निविदा रद्द करुन नव्याने निविदा प्रक्रिया राबविली होती. ‘लोकमत’ने ही बाब निदर्शनास आणली आहे. नगरच्या निविदा प्रक्रियेला आक्षेप घेतला गेला असून जनहित याचिका दाखल झाली आहे. प्रशासनाने जुन्या निविदा नवीन दराने मंजूर करणे ही बेकायदेशीर बाब असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याबाबत बुधवारी सुनावणी झाली. पुढील सुनावणी आता मंगळवारी होणार आहे. न्यायमूर्ती पी.बी. वराळे यांच्यासमोर ही सुनावणी सुरु आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद