शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरच्या महिला डॉक्टरवर शिर्डीत अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 12:45 IST

लग्नाचे आमिष दाखवून संगमनेरच्या एका महिला डॉक्टरवर शिर्डीतील हॉटेल व सरकारी विश्रामगृहात वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून विजय मकासरे (मूळ रा. राहुरी, हल्ली रा. श्रीरामपूर) याच्याविरुद्ध शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

शिर्डी : लग्नाचे आमिष दाखवून संगमनेरच्या एका महिला डॉक्टरवर शिर्डीतील हॉटेल व सरकारी विश्रामगृहात वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून विजय मकासरे (मूळ रा. राहुरी, हल्ली रा. श्रीरामपूर) याच्याविरुद्ध शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी मकासरे फरार आहे.शिर्डी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत पीडित महिलेने म्हटले आहे, की विजय मकासरे याची व माझी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्याने मला लग्नाचे व रुग्णालय बांधून देतो, असे आमिष दाखविले होते. त्यानुसार त्याने मला आळंदी येथे नेऊन खोटे कागदपत्र तयार करून लग्न केल्याचा बनाव केला. एक वर्षाच्या दरम्यान शिर्डीतील सरकारी विश्रामगृह व खासगी दोन हॉटेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्याने वेळोवेळी अत्याचार केला. तसेच मारहाण करून धमकी दिली. याप्रकरणी शिर्डी पोलिसात बलात्कार व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार संदीप दहिफळे तपास करीत आहेत.

तृप्ती देसाई यांचे आवाहन

या प्रकरणातील पीडित महिलेस न्याय देण्यासाठी नगर जिल्ह्यातील विविध संघटनांनी एकत्र येऊन आवाज उठवावा. संबंधित आरोपीस त्वरित अटक करावी, या आरोपीस सरकारी विश्रामगृह कसे दिले? कोणत्या कारणास्तव दिले गेले? याची चौकशी करावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीSangamnerसंगमनेर