शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी संदीप गुंजाळचा ‘नार्को’स ठाम नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 21:42 IST

केडगाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी प्रमुख आरोपी संदीप गुंजाळ याने नार्को तपासणी करण्यास नकार दिला आहे. तर यातील दुसरा आरोपी विशाल कोतकर याला गुरूवारी न्यायालयात हजर करून त्याचे नार्कोबाबत म्हणणे घेतले जाणार आहे.

अहमदनगर : केडगाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी प्रमुख आरोपी संदीप गुंजाळ याने नार्को तपासणी करण्यास नकार दिला आहे. तर यातील दुसरा आरोपी विशाल कोतकर याला गुरूवारी न्यायालयात हजर करून त्याचे नार्कोबाबत म्हणणे घेतले जाणार आहे.केडगाव दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी संदीप गुंजाळ, विशाल कोतकरसह इतर नऊ आरोपींना अटक केली आहे. संदीप गुंजाळ या हत्याकांडातील मारेकरी असून त्याला विशाल कोतकरने पाठवले होते, असे पोलीस तपासात पुढे आले आहे. परंतु हे दोघेही विसंगत माहिती देत असून, महत्वपूर्ण माहिती पोलिसांपासून दडवत आहेत, अशी खात्री झाल्याने पोलिसांनी या दोघांच्या नार्कोसह इतर सहा मानसशास्त्रीय चाचणी करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली. नार्को करण्याआधी आरोपींची परवानगी घेणे बंधनकारक असते. त्यानुसार गुंजाळ याचे लेखी म्हणणे घेतले असता त्याने या चाचणीस ठाम नकार दिला आहे. त्यामुळे पोलिसांना आता त्याची नार्को करता येणार नाही. दुसरीकडे विशाल कोतकरला गुरूवारी न्यायालयात हजर केले जाणार असून, त्याच्याकडूनही नार्कोबाबत संमती घेतली जाणार आहे. त्यानंतर दोघांच्या नार्कोसंदर्भातील अर्जांवर सुनावणी होईल.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड