शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

संदीप वराळ खून खटला : आरोपी स्वप्निल रसाळ याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 13:51 IST

तालुक्यातील निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ बहुचर्चित खून हत्याकांडातील २ वर्षे फरार आरोपी स्वप्नील धोंधिभाऊ रसाळ यास पारनेर पोलिसांनी अटक केली.

पारनेर : तालुक्यातील निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ बहुचर्चित खून हत्याकांडातील २ वर्षे फरार आरोपी स्वप्नील धोंधिभाऊ रसाळ यास पारनेर पोलिसांनी अटक केली.निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांचा दोन वर्षांपूर्वी खून झाला होता. यातील प्रमुख सूत्रधार व कुख्यात गुंड प्रवीण रसाळ सह सुमारे दहा ते बारा जणांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. यातील स्वप्नील रसाळ अद्यापही फरार होता. स्वप्नील हा रसळवाडी, निघोज येथे आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पारनेरचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस ठाण्याचे पथकाचे अरविंद भिंगारदिवे, विनोद बोरगे, शिवाजी कावडे यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली.खंडू भूकन अद्यापही फरारसंदीप वराळ खून प्रकरणातील आणखी एक आरोपी पंचायत समितीचे माजी उपसभापती खंडू भूकन गेल्या दोन वर्षापासून फरार असून पोलिसांना अद्यापही सापडला नाही.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीसParnerपारनेर