शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

केडगाव दुहेरी हत्याकांडातील संदीप गि-हे आणि महावीर मोकळेला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 15:25 IST

केडगाव दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी संदीप बाळासाहेब गि-हे व महावीर ऊर्फ पप्पू रमेश मोकळेस न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या दोघांनाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी अटक केली़ त्यानंतर आज दोघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले

अहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी संदीप बाळासाहेब गि-हे व महावीर ऊर्फ पप्पू रमेश मोकळेस न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या दोघांनाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी अटक केली़ त्यानंतर आज दोघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने १९ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावली.शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची ७ एप्रिल रोजी केडगाव येथे हत्या झाली होती़ संदीप गुुंजाळ याच्यासह संदीप बाळासाहेब गि-हे व महावीर मोकळे, तसेच गि-हे याचा मित्र (नाव माहीत नाही) यांनी ही हत्या केली. हत्याकांडानंतर संदीप गुंजाळ हा पारनेर पोलीस ठाण्यात स्वत: हजर झाला होता़ गि-हे व मोकळे फरार झाले होते. काल पोलीसांनी या दोघांनाही अटक केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडSangram Jagtapआ. संग्राम जगतापShivaji Kardileyआ. शिवाजी कर्डिलेArun Jagtapआ. अरुण जगताप