शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

उद्या सकाळी दहापासून अहमदनगर जिल्ह्यात मद्यविक्री सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 19:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्ह्यात मद्य विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेतला आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत दारूची दुकाने उघडी राहणार आहेत. फिजिकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून दुकाने सुरु  करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी सोमवारी सायंकाळी काढला. त्यानुसार मंगळवारी सकाळी दहापासून दारुची दुकाने उघडणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : जिल्ह्यात मद्य विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेतला आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत दारूची दुकाने उघडी राहणार आहेत. फिजिकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून दुकाने सुरु  करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी सोमवारी सायंकाळी काढला. त्यानुसार मंगळवारी सकाळी दहापासून दारुची दुकाने उघडणार आहेत. बाजार पेठेतील किंवा गर्दीच्या ठिकाणची दुकाने सुरू राहणार नाहीत.  दुकानदाराने दुकानात काम करणाºया कर्मचाºयांची थर्मल स्कॅनिंग करायचे आहे.  तसेच ग्राहकांनी सहा फुटाचे  अंतर ठेवून दुकानासमोर थांबायचे आहे.  अशा काही अटी-शर्ती सह ही परवानगी देण्यात आली आहे. दरम्या दारुच्या दुकानांसमोर प्रशासन आणि दुकान मालकांनी फिजिकल डिस्टन्सिंगसाठी चौकोन आखले आहेत. गेल्या ४० दिवसांपासून दारुची दुकाने बंद आहेत. या काळात अनेकांनी अवैध मार्गाने दारू मिळविण्याचा प्रयत्न केला.तसेच दारुच्या शोधार्थ नागरिक घराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढले होते. अहमदनगरचा समावेश आॅरेंज झोनमध्ये झाल्यानंतर मद्यविक्रीचा मार्ग मोकळा झाला होता.