शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अंघोळीला गेलेले सख्खे भाऊ मुळा नदीच्या पात्रात बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 22:10 IST

घारगाव : नदीपात्रात अंघोळीला गेलेले दोन सख्खे भाऊ बुडाले. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पठार भागातील जांबूत बुद्रूक येथील खैरदरा परिसरातून वाहणाºया मुळा नदीपात्रात घडली.

घारगाव : नदीपात्रात अंघोळीला गेलेले दोन सख्खे भाऊ बुडाले. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पठार भागातील जांबूत बुद्रूक येथील खैरदरा परिसरातून वाहणाºया मुळा नदीपात्रात घडली.तेजस शरद कातोरे (वय ९) व सुरज शरद कातोरे (वय ५) असे मृत्यू झालेल्या भावांची नावे आहेत. शरद कातोरे हे कुटूंबासमवेत खैरदरा येथे राहतात. त्यांची दोन मुले तेजस व सूरज हे घरापासून जवळच असलेल्या मुळा नदीपात्रात अंघोळीला गेले होते. मात्र, पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्यामुळे हे दोघेही पाण्यात बुडाले. बराच वेळ होऊनही ते घरी न आल्याने कुटुंबातील सदस्य त्यांना पाहण्यासाठी गेले. त्यावेळी या दोघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगत होते. ही माहिती मिळाल्यानंतर घारगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून ते शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकाºयांनी दिलेल्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.