शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

‘साई ब्रह्मनाद’ची मलेशियात भजनसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 15:19 IST

साई ब्रह्मनाद स्वरमंचास मलेशियातील २६ साईबाबा सेवा केंद्रांमध्ये साई भजनांच्या सादरीकरणासाठी श्री शिर्डी साईबाबा सोसायटी आॅफ मलेशियाचे एस. पी. कन्नन यांनी निमंत्रित केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोपरगाव : येथील साई ब्रह्मनाद स्वरमंचास मलेशियातील २६ साईबाबा सेवा केंद्रांमध्ये साई भजनांच्या सादरीकरणासाठी श्री शिर्डी साईबाबा सोसायटी आॅफ मलेशियाचे एस. पी. कन्नन यांनी निमंत्रित केले आहे.५ ते १६ सप्टेंबर या काळात मलेशियात नवरात्रोत्सवाप्रमाणे ९ दिवसांचा साई उत्सव साजरा होत आहे. मलेशियातील सेलंगोर, क्रिया बाबाजी आश्रम क्लग, लेबह आम्पांग, क्वालालम्पूर, ब्रीकफिल्ड, जोहोरबारू, रवांग, मेलाका, कुलीम, पुचोंग, सेरेमबन, पिनंग, सुंगाईपेटानी, जॉर्जटाउन व इपोह आदी साई सेवा केंद्रांमध्ये स्वरमंचाचे साई भजनाचे कार्यक्रम होणार आहेत. साई समाधी शताब्दीनिमित मलेशियन साई भक्तांना शिर्डीत येण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे स्वरमंचाचे संस्थापक प्रा.रवींद्र पिंगळे यांनी सांगितले. नावाजलेल्या कलाकारांना निमंत्रीत करून विविध देशातील संस्कृतींचे आदान-प्रदान होते. शेवटच्या दिवशी साईबाबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून उत्सवाची सांगता होते. पिंगळे यांच्या समवेत संकेत दरकदार, नकुल भगत, संतोष शेलार,पंकज पाखले, पराग पाखले, निलिमा खानापुरे व राजश्री पिंगळे हे कलाकार मलेशियाला रवाना झाले आहेत.