शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

सारडा महाविद्यालयात स्नेहसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 14:43 IST

समाजाची गरज ओळखून कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यावर महाविद्यालयांनी भर द्यावा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर

अहमदनगर : देशाचा सर्वांगीण विकास होत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून बाहेरील देशातील घडामोडी अवघ्या काही मिनिटांत आपल्याला समजतात. त्यामुळे आता काळ व समाजाची गरज ओळखून कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यावर महाविद्यालयांनी भर द्यावा, अशी अपेक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांनी व्यक्त केली. येथील सारडा महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सिनेट सदस्य प्रा. अनिल कुलकर्णी होते. या सोहळ्यास हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, सचिव सुनील रामदासी, कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, महाविद्यालयाचे अध्यक्ष अनंत फडणीस आदींसह मंडळाचे संचालक, निवृत्त प्राध्यापक, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थी हा नोकरी शोधणारा न होता, नोकरी देणारा निर्माण व्हावा. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याची आवश्यकता असून, त्यासाठी गरज पडल्यास अभ्यासक्रमात बदल करण्याची गरज आहे. डिजिटल युगामध्ये आपसातील संवाद कमी होत चालला आहे. घरातील आई-बाबा नोकरी करत असल्याने बºयाचदा मुलांबरोबर संवाद होत नाही. त्यामुळे मुले वाममार्गाला जातात, अशा परिस्थितीत महाविद्यालयातून विद्यार्थ्यांवर संस्कार होणे आवश्यक आहे, असेही करमाळकर म्हणाले. डॉ. करमाळकर यांना प्राचार्या डॉ. अमरजा रेखी यांच्या हस्ते विशेष सन्मापत्र देऊन त्यांचा बहुमान करण्यात आला. कुलकर्णी, मोडक, रामदासी, सारडा यांची भाषणे झाली. प्राचार्या रेखी यांनी वार्षिक अहवाल सादर करताना महाविद्यालयाच्या यशाचा आलेखाचा आढावा घेतला. प्रास्ताविक संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. राजीव रिक्कल यांनी केले, तर आभार उपप्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे यांनी मानले. या स्नेहसंमेलन सोहळ्यास हिंद सेवा मंडळाचे संचालक डॉ.पारस कोठारी, जगदीश झालानी, अजित बोरा, मकरंद खेर, संजय जोशी, अशोक उपाध्ये, अरुण दुग्गड, बाळासाहेब कुलकर्णी, विठ्ठल ढगे, विठ्ठल उरमुडे, अशोक असेरी, डॉ. ज्ञानदेव जाधव, अमृत गुगळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर