शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

रोहित पवार नगरमध्ये दाखल : मतदारसंघाचा घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 14:02 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शरद पवार यांचे नातू रोहित पवार सकाळीच अहमदनगरमध्ये दाखल झाले आहेत. नगर मतदारासंघाचा त्यांनी आढावा घेतल्याचे कळते.

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शरद पवार यांचे नातू रोहित पवार सकाळीच अहमदनगरमध्ये दाखल झाले आहेत. नगर मतदारासंघाचा त्यांनी आढावा घेतल्याचे कळते.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी अहमदनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार अरुण जगताप यांची नगरमध्ये आज सकाळी भेट घेतली. आमदार संग्राम जगताप यांनी रोहित पवार यांचे स्वागत केले. यावेळी पवार यांनी आमदार जगताप यांच्याशी सविस्तर चर्चा केली.अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून रोहित पवार यांच्यावर जबाबदारी आहे. सकाळी पवार यांनी नगरमध्ये दाखल होत जिल्हाधिका-यांची भेट घेत जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घेतला. भाजपच्या डॉ. सुजय विखे यांच्याविरोधात राष्ट्रवादीने अद्याप उमेदवार फायनल केलेला नाही. त्यामुळे रोहित पवार नगरला दाखल होत नेमकी काय चाचपणी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील नेमका कोण उमेदवार देतात यावर पुढील गणिते अवलंबून आहेत.यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सचिन जगताप, बाळासाहेब जगताप, सुजित झावरे, कपिल पवार, ज्ञानेश्वर रासकर, वैभव ढाकणे, अभिजीत खोसे, मयुर जोशी, भुपेंद्र परदेशी, अमोल भंडारे, दत्ता खैरे, रमेश भामरे, संजय कोळगे, गुलाबराव तनपुरे, काकासाहेब तापकीर, अरविंद शिंदे उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर