शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डी तालुक्यात महामार्गावर लुटणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 14:10 IST

पाथर्डी तालुक्यात महामार्गावर वाहनचालकांना अडवून लूटमार करणारी चौघांची टोळी गुरुवारी (दि़१५) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली.

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यात महामार्गावर वाहनचालकांना अडवून लूटमार करणारी चौघांची टोळी गुरुवारी (दि़१५) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली.जाकिर सुभान शेख (वय ४४), शंकर नारायण फुंदे (वय २६), रूपचंद श्रीधर आंधळे (वय २८) व गोकुळ राधाकृष्ण फुंदे (वय २५, रा. सर्व फुंदे टाकळी ता. पाथर्डी) असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. या चौघांनी १३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजता पाथर्डी तालुक्यातील टाकळी फाटा येथे मुकेश कुमार जयस्वाल (वय २७, रा. घुलेवाडी फाटा ता. संगमनेर) याच्या ट्रकला टेम्पो आडवा लावून मारहाण करत त्याच्याकडील ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी जयस्वाल यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना जेरबंद केले. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, उपाधीक्षक मंदार जावळे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीCrime Newsगुन्हेगारी