शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे
2
पाकिस्तानमध्ये सत्य बोलल्याची शिक्षा मिळाली! स्टार ॲथलीट अरशद नदीमच्या प्रशिक्षकावर आजीवन बंदी
3
इस्रायलवरून येतो आणि मग पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धाकडे बघतो...; ट्रम्प म्हणतात, मी यात मास्टर...
4
टाटा समूहाच्या इतिहासात पहिल्यांदाच नियमात मोठा बदल! एन चंद्रशेखरन करणार हॅट्ट्रिक
5
Video - टीम जिंकली पण 'तो' हरला, क्रिकेटर मैदानावरच कोसळला, शेवटचा बॉल टाकला अन्...
6
Success Story: झोमॅटो डिलिव्हरी बॉयनं 'कार्ट' पासून बनवला ब्रँड, आता वार्षिक ४० लाखांची उलाढाल, लोक विचारताहेत, 'कसं केलं?'
7
Ambadas Danve : "योजना बंद करणारं 'चालू' सरकार"; अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, दाखवली यादी
8
रेनो क्विड इलेक्ट्रिक कार लाँच झाली, २५० किमीपर्यंतची रेंज, अन् अडास...; भारतात येताच टाटा टियागो EV ला जबरदस्त टक्कर देणार
9
"युद्ध थांबवा, नाहीतर युक्रेनला टॉमहॉक मिसाईल देईन"; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा
10
मुक्काम पोस्ट महामुंबई : धनुष्यबाण कोणाचा? याचा निकाल भाजपला महाराष्ट्रात नेमके काय हवे आहे, हे सांगणारा असेल
11
मला जाऊ द्या ना दुकानी, आता वाजले की बारा...
12
१००% पैसे होणार डबल! पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये ₹२५,००० ची गुंतवणूक देईल लाखोंचा रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
13
"माझ्या मुलीला प्रचंड वेदना होताहेत...", वडिलांचा टाहो; पीडितेची प्रकृती गंभीर, मित्रावर संशय
14
सोने-चांदीच्या भावात बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढ; महाराष्ट्रातील सराफा व्यापारी म्हणतात, आणखी वाढणार....
15
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
16
मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्याचं हास्यजत्रेशी आहे खास कनेक्शन!
17
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
18
व्हॉट्‌सॲपची ‘ऑटो डाऊनलोड’ सेटिंग पडली महागात; क्षणात पावणेपाच लाख झाले गायब
19
‘आयटीआर’मधील चलाखी; गुरुजी ‘आयकर’च्या रडारवर
20
राज ठाकरे सहकुटुंब पोहचले मातोश्रीवर; चर्चा राजकीय? निमित्त स्नेहभोजनाचे, तीन महिन्यात दोघांची सातवी भेट 

शस्त्राचा धाक दाखवून ट्रक चालकास लुटले; नगर-मनमाड महामार्गावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 13:18 IST

मध्यप्रदेश येथून कोपरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये गहू घेऊन येणा-या ट्रक चालकास अज्ञात चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी ट्रक चालकाकडील ५६ हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे. 

कोपरगाव : मध्यप्रदेश येथून कोपरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये गहू घेऊन येणा-या ट्रक चालकास अज्ञात चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी ट्रक चालकाकडील ५६ हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे.  या प्रकरणी ट्रक चालक लालजी रामपालसिंघ तोमर (वय ५०,रा.बाटर बक्स, ता. जि. भिंड, मध्यप्रदेश) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.  शनिवारी (दि.१६) रोजी रात्री १ वाजता पचोर, जि. राजगड (मध्यप्रदेश) येथून ट्रक (क्र.एम.एच १५ ई.जी.४७१७) कोपरगाव येथील औद्योगिक वसाहतीत गहू घेऊन येत आलो. रविवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास मला औद्योगिक वसाहतीचा रस्ता माहित नसल्याने तो विचारण्यासाठी नगर-मनमाड महामार्गावरील कातकाडे पेट्रोल पंपाजवळ थांबलो. यावेळी माझ्या समवेत ट्रकमध्ये बिपेनकुमार रामबरन बघेल व राहलसिंग विरणसिंग भदोरिया असे तिघे होते. तितक्यात अचानक ट्रकच्या दोन्ही बाजूच्या दरवाज्यातून चौघे आत शिरले. त्यांनी आम्हाला मारहाण, शिवीगाळ केली. यावेळी त्यांनी लोखंडी धारदार कत्तीचा धाक दाखवून माझ्याकडील द्राक्षाच्या भाड्याची ५६ हजाराची रोकड लुटून नेली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे करीत आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावCrime Newsगुन्हेगारी