शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात दरड कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 10:29 IST

नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात शुकवारी (१२ जुलै) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली.

संगमनेर : नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात शुकवारी (१२ जुलै) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. यंदाच्या पावसाळ्यात घाटात दरड कोसळण्याची ही तिसरी घटना आहे. सुरक्षा जाळ्या तुटून मोठे मोठे दगड महामार्गावर येऊन पडल्यानेनाशिककडे जाणारा रस्ता बंद आहे. ही वाहतूक इतर ठिकाणाहून वळविण्यात आली असून दरड हटविण्याचे काम शनिवारी सकाळी सुरू आहे.सिन्नर ते खेड असे चौपदीकरण झाल्याने डोंगर फोडून धोकादायक वळणे काढण्यात आली. त्यासाठी सुरूंगाचा वापर करण्यात आल्याने डोंगरांना तडे गेले आहेत. त्यात पावसाळ्यात पाणी झिरपत असून अनेक मोठे मोठे दगड सुट्टे झाले आहेत. दगड सुट्टे झाल्याने या जाळ्यांवर ताण पडत आहे. शुक्रवारी रात्री मोठे मोठे दगड खाली येवून महामार्गावर पडले. या आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. लाखो रुपये खर्चून सुरक्षा जाळ्या बसवण्यात आल्या. तरीही दरडी कोसळत असल्याने घाट परिसरातून प्रवास करताना वाहन चालकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर