शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

भूकंपाचे धक्के बसलेल्या गावांची महसूल अधिकाºयांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 16:17 IST

बोटा, केळेवाडी, माळवाडी, आंबीदुमाला आदी गावे सोमवारी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली होती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मंगळवारी महसूल विभागाच्या अधिका-यांनी पाहणी करुन दिलासा नागरिकांना दिला. 

संगमनेर/ घारगाव : तालुक्याच्या पठार भागातील बोटा, केळेवाडी, माळवाडी, आंबीदुमाला आदी गावे सोमवारी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली होती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मंगळवारी महसूल विभागाच्या अधिका-यांनी पाहणी करुन दिलासा नागरिकांना दिला.  बोटा, केळेवाडी, माळवाडी ,आंबीदुमाला, कुरकुटवाडी, कुरकुंडी, घारगाव या गावांना सोमवारी सकाळी ८.३६ मिनीटांनी भूकंपाचा धक्का बसला होता. नाशिक येथील मेरी संस्थेच्या भूकंप मापक यंत्रावर २.८ इतक्या तीव्रतेची नोंद झाली होती. प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगळुरे, तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम, मंडलाधिकारी अशोक रंधे यांनी बोटा व परिसरात भेट देऊन जनजागृती केली. यावेळी घाबरून न जाण्याचे आवाहन केले. भूकंपाच्या माहिती संदर्भातील माहिती पत्रक देखील त्यांनी वाटले. याप्रसंगी बोटा गावचे सरपंच विकास शेळके, पोलीस पाटील शिवाजी शेळके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर