शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांचा आदर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 11:56 IST

भारतीय संस्कृतीत ज्येष्ठांचा आदर करण्याचे सुचविले आहे. ज्येष्ठांचा आदर केल्यामुळे लहानांवर संस्कार होतात. प्रत्येक व्यक्तीच्या गुणांची कदर करण्याची गरज आहे. ज्येष्ठांचा आदर करून त्यांचे मार्गदर्शन घेणे, त्यानुसार जीवनात वाटचाल केली तर जीवनाला अर्थ येतो.

सन्मतीवाणीभारतीय संस्कृतीत ज्येष्ठांचा आदर करण्याचे सुचविले आहे. ज्येष्ठांचा आदर केल्यामुळे लहानांवर संस्कार होतात. प्रत्येक व्यक्तीच्या गुणांची कदर करण्याची गरज आहे. ज्येष्ठांचा आदर करून त्यांचे मार्गदर्शन घेणे, त्यानुसार जीवनात वाटचाल केली तर जीवनाला अर्थ येतो. घरात वडीलधारी माणसे हवीत. त्यांचा परिवाराला आधार असतो. ज्येष्ठ वेळोवेळी आपल्याला चांगला सल्ला व सूचना देतात. जे ज्येष्ठांचा आदर करतात ते भावी आयुष्यात यशस्वी होतात. ज्येष्ठांचा कधीही अनादर करू नका. ज्येष्ठांची सेवा करा. निश्चितच फळ मिळेल. महावीरांनी स्वत: तपस्या केली पण फळ मात्र इतरांना मिळाले. बीज एक असते पण फळ सगळ्यांना मिळतात. मातेने दिलेले आशीर्वाद शुुभंकर असतात. त्यांनी मातेचा शब्द पाळला. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा मातेला दिलेला शब्द        पाळला. आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न मुलांनी केला पाहिजे. ममतेपासून दूर राहून कठोर तपस्या करणे सोपे नाही. मृत्युचा महोत्सव बनविण्याची ताकद महापुरुषांमध्ये असते. तुमच्या चेहºयावर हास्य असेल तर समोरच्या व्यक्तीलाही हसावेच लागते. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास निरंतर चालू असतो. आई-वडिलांविषयी कृतज्ञतेची भावना ठेवावी. दिवसभर तुम्ही तुमच्या व्यवसायात, नोकरीत, उद्योगात व्यस्त रहा पण रात्री झोपण्याच्या आधी आई वडिलांशी प्रेमाने बोला. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करा. त्यांना सुखद अनुभव येईल. त्यांचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहतील. जीवन जगताना सजग रहा म्हणजे शेवटचा काळ आनंदित जाईल. ज्येष्ठांचा आदर करण्याचे फळ चांगलेच मिळते यावर विश्वास ठेवा.- पू. श्री.सन्मती महाराज

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरAhmednagarअहमदनगर