शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

ममदापूर येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील पाच जणांचे अहवाल निगेटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 15:59 IST

राहाता तालुक्यातील ममदापूर येथील एका कोरोना पॉझिटिव्ह  तरुणाच्या संपर्कात आलेल्या पाच जणांचे अहवाल मंगळवारी (दि.२) प्राप्त झाले. ते निगेटिव्ह असल्याचे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौदर यांनी सांगितले आहे.

कोपरगाव : राहाता तालुक्यातील ममदापूर येथील एका कोरोना पॉझिटिव्ह  तरुणाच्या संपर्कात आलेल्या पाच जणांचे अहवाल मंगळवारी (दि.२) प्राप्त झाले. ते निगेटिव्ह असल्याचे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौदर यांनी सांगितले आहे. 

मागील महिन्यात सोमवारी (दि.२५मे) रोजी कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथे आपल्या आईसह मामाच्या गावी ७५ वर्षाच्या आजीला भेटण्यासाठी आला होता. दिवसभर तेथेच वास्तव्यास होता. दरम्यान तो तरुण पॉझिटिव्ह सापडल्याने सोमवारी (दि.१ जून ) गोधेगाव येथील एकाच कुटुंबातील ८ व्यक्तींना कोपरगाव येथील कोरोना केअर सेंटर येथे संस्थात्मक क्वारनटाईन करण्यात आले आहे.

यामध्ये २ पुरुष, एका आजीसह ६ महिलांचा समावेश आहे. यातील थेट संपर्कात आलेल्या पाच व्यक्तींचे स्त्राव सोमवारी अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठविले होते.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याKopargaonकोपरगाव