शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राम शिंदे- रोहित पवार एकत्र, अहिल्यादेवींच्या चरणी एकत्र अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 09:53 IST

चौंडी (जि.अहमदनगर) - भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज सकाळी चौंडीत एकत्र आले. अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडीतील तीर्थस्थळावर दोघांनीही एकत्र अभिवादन केले.

चौंडी (जि.अहमदनगर) - भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज सकाळी चौंडीत एकत्र आले. अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडीतील तीर्थस्थळावर दोघांनीही एकत्र अभिवादन केले. दोघेही एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. कोरोनाच्या काळातह दोघांमधील राजकारण चांगलेच तापले होते. मात्र अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दोघेही सकाळी एकत्र आले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९५ वी जयंती साजरी होत आहे. गेल्या २५ वर्षांपासुन चौंडीत मोठ्या प्रमाणावर जयंती सोहळा साजरा होतो. दरवर्षी ३१ मे रोजी राज्य व देशभरातील कार्यकर्ते, राज्यकर्ते चौंडीत येतात. मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन राम शिंदे यांनी केले होते. नागरिकांनी घरातच बसून अहिल्यादेवी यांना अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आज सकाळी अहिल्यादेवींच्या पुतळ््याला महाभिषेक, पुष्प अर्पण कार्यक्रम झाला. त्यानंतर राम शिंदे आणि रोहित पवार यांनी एकत्र येत अभिवादन केले. यावेळी कुकडीच्या पाण्यावर दोघांमध्ये चर्चा झाली.  यावेळी मोजकेच ग्रामस्थ उपस्थित होते. अनेक दिवसानंतर शिंदे व पवार आणि त्यांचे कार्यकर्ते एकत्र पहायला मिळाले.