शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Ram Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौर्‍यामध्ये भाजपचे राम शिंदे यांचा समावेश

By सुदाम देशमुख | Updated: April 7, 2023 17:39 IST

CMi Eknath Shinde's Ayodhya visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस आयोध्या दौर्‍यावर जाणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार, विशेष विमानाने ८ एप्रिल रोजी जाणार आहेत.

- सुदाम देशमुख अहमदनगर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस आयोध्या दौर्‍यावर जाणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार, विशेष विमानाने ८ एप्रिल रोजी जाणार आहेत. या दौर्‍यात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे यांचाही समावेश झाल्याने नगर भाजपमध्ये चैतन्य आले आहे. 

या दौऱ्यात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, मोहित कंबोज आदी भाजप नेत्यांचा या दौर्‍यात समावेश आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांच्या समवेत आयोध्याच्या राम मंदिराच्या कामाची पाहणी करण्यात येणार असून, ९ एप्रिल रोजी मुख्यमंत्री आयोध्येतील विविध भागांना भेट देणार आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोध्या दौर्‍याची तयार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु केली होती. दिवे आगार येथील गणपती मुर्तीच्या चोरी प्रकरानंतर अधिवशेनाच्या कामकाजात शिवसेनेच्यावतीने गणपतीची आरती करुन सरकारचे लक्ष वेधण्यात आले होते. त्या शिष्टमंडळात शिवसेनेच्या १२ आमदारांसह भाजपाचे आ.राम शिंदे सहभागी होते. त्यामुळे अधिवेशनातील गणपतीच्या आरती वेळी तुम्ही आमच्या सोबत होता. आता आयोध्याच्या राम मंदिरच्या आरतीला भाजपचे राम शिंदे असलेच पाहिजे, असा विशेष आग्रह त्यांनी धरला. आयोध्या दौर्‍यासाठी ८ रोजी विशेष विमान जाणार आहे. त्या विमानात राम शिंदे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले असून, आ.राम शिंदे मुंबई कडे रवाना झाले.

धनुष्याची पूजा महाराष्ट्रात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या निर्णयानंतर श्रीरामाच्या चरणी धनुष्यबाणाची महापुजा केली जाणार असून, या महापुजा केलेला धनुष्यबाण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात व तालुक्यात फिरविण्यात येणार आहे. 

टॅग्स :Ram Shindeराम शिंदेEknath Shindeएकनाथ शिंदे