शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

राहुरी-शनिशिंगणापूर रस्ता रोखला : अठरा गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 13:36 IST

सोनई-करजगांव पाणी योजना सुरळीत होण्यासाठी सोनई येथे राहुरी-शिंगणापूर येथे ग्रामस्थांनी रास्तारोको केले.

सोनई : सोनई-करजगांव पाणी योजना सुरळीत होण्यासाठी सोनई येथे राहुरी-शिंगणापूर येथे ग्रामस्थांनी रास्तारोको केले. अठरा गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन केले. माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अठरा गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे अठरा गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिले असल्याचे टीका करत माजी आमदार शंकरराव गडाख यांनी अधिका-यांना धारेवर धरले. योजना अपुर्ण असतांना बिले दिल्यामुळे भ्रष्टाचार झाला आहे. अधिकारी व ठेकेदाराकडून वसुल करून पाणी योजना पुर्ण करा. राहुरी तालुक्यातील अनाधिकृत कनेक्शन बंद करण्याची मागणी माजी आमदार गडाख यांनी केली. यावेळी माजी आमदार शंकरराव गडाख यांनी तहसिलदार रूपेश खुराणा, महाराष्ट्र जिवण प्राधिकरण कार्यकारी अभियंता बी.एस. अहिरे, उप अभियंता नाडगौडा, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदिश सोनवणे, नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे, पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी अंनत परदेशी यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनिल गडाख, पंचायत समितीच्या सभापती कल्पना पंडित, रामनाथ बडे, पानेगावचे सरपंच संजय जंगले, शरद आरगडे, कडुबाळ कर्डिले यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा