शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

राहाता पंचायत समिती नाशिक विभागात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 17:14 IST

 यशवंत पंचायत राज अभियानात अकरा लाखांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार राहाता पंचायत समितीने पटकावला आहे.

शिर्डी : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासकीय व्यवस्थापनाचा  उत्कृष्ठ दर्जा राखल्यामुळे राहाता पंचायत समिती यंदाही नाशिक विभागात अव्वल ठरली आहे. यशवंत पंचायत राज अभियानात अकरा लाखांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार राहाता पंचायत समितीने पटकावला आहे.

 

राहाता पंचायत समितीने केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची केलेली अंमलबजावणी तसेच विविध  राबविलेले सामाजिक उपक्रमामुळे राज्यस्तरावर पंचायत समितीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाल्याचे  सभापती नंदाताई तांबे आणि उपसभापती ओमेश जपे यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांबरोबरच स्वच्छ भारत मिशन, घरकुल योजना, बायोगॅस, विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी या  उपक्रमांबरोबर वेळेवर घेण्यात आलेल्या मासिक सभा, सामाजिक बांधिलकीतुन प्लॅस्टीक बंदी, बेटी बचाव बेटी  पढाओ अभियान, आरोग्य विषयक कार्यशाळा, पर्यावरण पुरक कार्यक्रम, हागणदारी मुक्त तालुका आणि माहीती  आधिकार कार्यशाळा या बरोबरच पंचायत समिती आयएसओ मानांकन मिळालेली असल्याने प्रशासकीय कामकाजात आलेली गतिमानता, लेखा परिक्षणाची वेळोवेळी पुर्तता करण्यात सातत्य राखल्यामुळेच राहाता पंचायत समितीला विभाग  स्तरावरील पुरस्कार मिळण्यात यश आले असल्याचे गटविकास आधिकारी समर्थ शेवाळे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता