शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठीत ठळक पाट्या लावा नाहीतर कायदेशीर कारवाई; महापालिकेचा इशारा

By अरुण वाघमोडे | Updated: December 1, 2023 18:45 IST

दुकाने, अस्थापना यांनी आपले नामफलक २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मराठी देवनागरी भाषेत प्रदर्शित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत.

अहमदनगर: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगर शहरातील सर्व दुकाने व अस्थापना यांनी आपले नामफलक मराठी देवनागरी भाषेत ठळकपणे प्रसिद्ध करावेत अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा ईशारा माहपालिका प्रशासनाने दिला आहे.

दुकाने, अस्थापना यांनी आपले नामफलक २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मराठी देवनागरी भाषेत प्रदर्शित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. शहरात मात्र, अनेक दुकाने, अस्थापनांच्या पाट्यांवरील नावे हे इंग्रजी भाषेतून आहे. त्यामुळे मनपाने शुक्रवारी एक पत्रक प्रसिद्ध केले असून यात म्हटले आहे की, १६ मार्च २०२२ रोजीच्या अनिधनियमातील कलम ३६ क (१) नुकसार कमल ६ अन्वये नोंदीत किंवा कलम ७ लागू आहे. अशा प्रत्येक अस्थापनेचा नामफलक देवेनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असेल, अशा अस्थापनांकडे मराठी देवनागरी भोषसह इतर भाषेतील व लिपीतील नामफलक अशू शकतील, परंतु अशावेळी मराठी भाषेतील अक्षरलेखन नामफलकावर सुरुवातीलाच लिहिने आवश्यक आहे. तसेच मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यानुसार सर्व दुकाने व अस्थापानांनी आपले नामफलक मराठी देवनागरी भाषेलाच प्राधान्य देऊन ठळकपणे प्रदर्शित करावयोच आहेत. याबाबत हलगर्जी करणाऱ्यांवर अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असा ईशारा मनपाने दिला आहे.मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून तिचा यथोचित सन्मान राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अहमदनगर महापालिका क्षेत्रातील सर्व दुकाने व अस्थापना यांनी आपले नामफलक तत्काळ मराठी देवनागरी भाषेत ठळकपणे प्रसिद्ध करावेत.- डॉ. पंकज जावळे, आयुक्त महापालिका

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर