शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

खादी ग्रामोद्योगमध्ये नाहाटा गटाला धक्का; नागवडे-पाचपुते समर्थकांना सह्यांचे अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 12:03 IST

श्रीगोंदा तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे अधिकार नागवडे-पाचपुते समर्थकांना दिले आहेत. त्यामुळे नाहाटा गटाला धक्का बसला आहे. 

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे अधिकार नागवडे-पाचपुते समर्थकांना दिले आहेत. त्यामुळे नाहाटा गटाला धक्का बसला आहे. 

नंदकुमार ससाणे ( नागवडे गट ) व संजय शिंदे ( पाचपुते) यांना सह्यांचे अधिकार संचालक मंडळाने दिले आहेत. त्यामुळे अवघ्या पंधरा दिवसात बाळासाहेब नाहाटा गटाला चांगलाच धक्का बसला आहे.

नुकत्याच झालेल्या खादी ग्रामोद्योग संघाच्या  अध्यक्षपदी नाहाटा गटाचे शुभम घाडगे व उपाध्यक्षपदी रज्जाक शेख यांची सहा विरूध्द पाच मतांनी निवड झाली होती. सह्यांचे अधिकार देण्यासाठी संचालक मंडळाची सुभाष शिंदे यांचे अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक झाली. 

विरोधी  गटाने अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी बाळासाहेब नाहाटा यांनी केलेल्या फोडाफोडीचा वचपा काढण्यासाठी नंदकुमार ससाणे यांना या सह्यांचे अधिकार देण्याची खेळी केली. नंदकुमार ससाणे अवघ्या पंधरा दिवसात नाहाटा गटाला सोडचिठ्ठी दिली. यामुळे खादी ग्रामोद्योग संघातील समीकरण बदलले.  सह्यांचे अधिकार संचालकांना दिले. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष हे नामधारी झाले आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाPoliticsराजकारण