शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शरीराचे शुद्धीकरण हे प्राणायामानं शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:20 IST

शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री माधवलाल मालपाणी योग व निसर्गोपचार केंद्र व शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करू या योग, ...

शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री माधवलाल मालपाणी योग व निसर्गोपचार केंद्र व शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करू या योग, राहू या निरोग’ या सातदिवसीय ऑनलाइन अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. ०९) उद्‌घाटनप्रसंगी डॉ. जोशी बोलत होते. शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. भालचंद्र भावे, योग प्रशिक्षक प्रा. जगन गवांदे उपस्थित होते.

अधिक तणाव, उदासीनता, मधुमेह यावर उपाय म्हणून प्राणायामाचे महत्त्व डॉ. जोशी यांनी विशद केले. प्राणायामाच्या विविध प्रकारांचे प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखविले. कपालभाती, कूलिंग, भ्रामरी, सिंहगर्जना, ओमकार हे प्राणायामाचे प्रकार कफ व श्वसनयंत्रणेतील आजार दूर करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावीत असल्याचेही डॉ. जोशी म्हणाले. प्रास्ताविक डाॅ. भावे यांनी केले. सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी विद्यार्थी अमित नागरे यांनी केले. प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी पूजा गाडेकर यांनी आभार मानले.