शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या 'शामची आई'ने पटकाविला कांकरिया करंडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 19:31 IST

मराठवाडा मित्र मंडळ व मानकन्हैय्या ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय कन्हैय्यालाल कांकरिया स्मृती करंडक पुण्याच्या बालरंजन केंद्राच्या श्यामची आई या एकांकिने पटकावला. 

अहमदनगर : मराठवाडा मित्र मंडळ व मानकन्हैय्या ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय कन्हैय्यालाल कांकरिया स्मृती करंडक पुण्याच्या बालरंजन केंद्राच्या श्यामची आई या एकांकिने पटकावला. द्वितीय क्रमांक डोबिंवलीच्या अर्काय आर्टसच्या विटी तर तिसरा सांघिक क्रमांक हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर (तेलेजू) आणि ताज इंटरनॅशनल, पुणे (वायम मोठंम खोटम) यास विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.बक्षीस वितरण कांचन सोनटक्के यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.प्रकाश कांकरिया होते. प्रास्तविक तर स्पर्धा प्रमुख सुधा कांकरिया यांनी स्वागत केले. स्मिरा कांकरिया हीने बॅले नृत्य सादर करुन वाहवा मिळविली. याप्रसंगी नाट्य परिषदेचे अध्यक्ष सतीश लोटके, महाराष्ट्र चित्रपट महामंडळाचे अहमदनगर शाखाध्यक्ष शशिकांत नजान, रत्नप्रभा छाजेड, रंगकर्मी पी. डी. कुलकर्णी आदि  उपस्थित होते. स्पर्धेच्या आयोजनासाठी सुभाष बागुल, उमाकांत जांभळे, प्रिया सोनटक्के, सौदागर मोहिते, मनिष तिवारी, विनोद वाघमारे यांनी सहकार्य केले. पारितोषिकाचे वाचन अ‍ॅड.सतीश भोपे तर सूत्रसंचालन मोईनुद्दीन सय्यद यांनी केले.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे

उत्कृष्ट सांघिक मराठी नाट्य परिषद, सोलापुर (छोटा मावळा), सर्वोत्कृष्ट लेखन - संध्या कुलकर्णी (तिसरे स्वातंत्र्य),दिग्दर्शन : प्रथम - देवेंद्र भिडे (बालरंजन केंद्र पुणे), द्वितीय - लक्ष्मीकांत साजगिर (अक्राय आर्टस, डोंबिवली), तृतीय - महिका शेडगे (हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर).पुरुष अभिनय : प्रथम - परिक्षित देशपांडे (इटी), द्वितीय - अदित्य देशमुख (टेडी चार्ली रोबो आणि बंटी), तृतीय - अद्वित राहिलकर (तिसरे स्वातंत्र्य), उत्तेजनार्थ - विनय पुजारीस्त्री अभिनय प्रथम - रेवती देशपांडे, द्वितीय - गायत्री घुले, तृतीय - स्वरदा तरडे, उत्तेजनार्थ - वृंदावणी शिंदे .सर्वोत्कृष्ट संगीत : प्रथम - निचिकेत दांडेकर, द्वितीय - केदार देसाई .नेपथ्य : प्रथम - देवेंद्र भिडे , द्वितीय - पुष्कर देशपांडे,प्रकाश योजना : प्रथम - यश नवले, द्वितीय - कुणाल सरदेशपांडेरंगभुषा - वेषभुषा : प्रथम - अंजली निंगोत्री, मिरा शेंडगे (तेलेजू), प्रेरणा, श्रेया, भैरवी (तिसरे स्वातंत्र्य).विशेष बाल उत्तेजनार्थ : स्वरा गंधे

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर