शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रांताधिकारी हल्ला प्रकरण : दोन महिलांसह एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 12:09 IST

अद्याप तीन आरोपी फरार आहे.

श्रीगोंदा : प्रांताधिकारी गोविंद दाणेज, मंडलाधिकारी विलास आजबे व चालक नामदेव तांदळे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी बनपिंप्री येथील वाळूतस्करीतील सहभागी महिला सुनिता दिलीप पठारे, शकुंतला दिलीप पठारे (बनपिंप्री) या दोन महिलांना श्रीगोंदा पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. सुनिल दिलीप पठारे या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अन्य तीन आरोपी फरार आहेत.श्रीगोंदा पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी सापळा लावून सुनीता पठारे व शकुंतला पठारे या दोन महिलांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आज सकाळी सुनिल पठारे यास अटक केले. अद्याप तीन आरोपी फरार आहे.रविवारी संध्याकाळी प्रांताधिकारी गोविंद दाणेज हे थिटे सांगवी शिवारात गेले होते. यावेळी पाठलाग करुन बनपिंप्री शिवारात वाळुचा एक टिपर पकडला. याचवेळी दोन महिला व चार पुरुषांनी तिघांवर सशस्त्र हल्ला करत तिघांना डांबून ठेवले. या प्रकरणाने महसुल यंत्रणेने दोन दिवस काम बंद आंदोलन केले. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी या विषयावर वादग्रस्त विधान केले होते. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा