शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

साईगार्डनच्या माध्यमातून तरुणांना रोजगार-सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 12:19 IST

साईबाबा संस्थानच्या माध्यमातून शिर्डीत भव्य थिमपार्क व अद्ययावत गार्डन उभारल्यास भाविकांचे येथील वास्तव्य वाढून व्यावसायिकांना संजीवनी मिळेल. जवळपास तीन हजार स्थानिकांना रोजगार मिळेल, त्यादृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार डॉ़ सुजय विखे यांनी दिले.

शिर्डी : साईबाबा संस्थानच्या माध्यमातून शिर्डीत भव्य थिमपार्क व अद्ययावत गार्डन उभारल्यास भाविकांचे येथील वास्तव्य वाढून व्यावसायिकांना संजीवनी मिळेल. जवळपास तीन हजार स्थानिकांना रोजगार मिळेल, त्यादृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार डॉ़ सुजय विखे यांनी दिले.विखे यांनी सोमवारी शहराच्या पूर्व भागातील वाड्यावस्त्यांवर जाऊन नागरिकांशी संवाद साधला़ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनीही नागरिकांशी संवाद साधला.डॉ. विखे म्हणाले, सत्तेचा अर्थ आमच्यासाठी समाजकल्याण असा आहे़. विकासात्मक कामे उभी करताना कमी-अधिक शिकलेल्या तरुणांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे संस्थानच्या माध्यमातून मनोरंजनासाठी उभारलेल्या प्रकल्पात नोकरी मिळेल यासाठी प्रयत्न करत आहोत. प्रत्येक बेरोजगाराच्या हाताला काम व प्रत्येकाला घर यासाठी पुढील पाच वर्षे आपण काम करणार आहे.शालिनी विखे म्हणाल्या, विखे कुटुंबाने सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे आणि नागरिकांच्या सहयोगामुळे राहाता तालुका विकासात अग्रेसर आहे. डॉ़ सुजय विखे यांनी शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवले. शहरात गेल्या अडीच वर्षात जवळपास दोनशे कोटींची कामे मार्गी लागली. स्वच्छतेत शहराने देशपातळीवर आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवली. पाटपाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. निळवंडेबाबत आमच्या कुटुंबावर आरोप करणाºयांचे पितळ आता उघडे पडले आहे़ खरे काम करणारे कोण हे लोकांना आता समजले आहे़  नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, माजी नगराध्यक्षा योगिताताई शेळके, अभय शेळके, नितीन कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, दिगंबर कोते, रतीलाल लोढा,  कविता निकम उपस्थित होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019