शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखू कामगारांचा पाथर्डीत मोर्चा

By admin | Updated: April 16, 2016 23:13 IST

पाथर्डी : केंद्र सरकारने तंबाखू उत्पादनांवर घातलेल्या जाचक निर्बधामुळे कारखाने बंद होवून कामगारांना रोजगार मिळेनासा झाला आहे.

जाचक निर्बंधाचा निषेध : केंद्र शासनाविरुध्द घोषणापाथर्डी : केंद्र सरकारने तंबाखू उत्पादनांवर घातलेल्या जाचक निर्बधामुळे कारखाने बंद होवून कामगारांना रोजगार मिळेनासा झाला आहे. याच्या निषेधार्थ तंबाखू कामगारांनी शनिवारी पाथर्डी तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. मोर्चात केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.गाय छाप जर्दा कारखान्यापासून मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चा शहरातील मुख्य बाजारपेठेतून तहसील कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चात कामगार संघटनेचे अध्यक्ष मुश्ताक शेख, सुरेश भवार, गणेश खाडे, अंबादास घटे, रामा सुडके, शिला वायकर, मीरा नाळे, शाईनाज शेख आदींसह स्त्री व पुरूष कामगार मोठ्याा संख्येने सहभागी झाले होेते. प्रशिक्षणार्थी तहसीलदार प्रज्ञा महांडुळे यांनी मोर्चेकऱ्यांकडून निवेदन स्वीकारले. तुमच्या भावना वरिष्ठांना कळविल्या जातील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी अशोक गर्जे, डॉ.अजित फुंदे, अमोल गर्जे, बद्रीलाल पलोड, व्यवस्थापक पाटील हजर होते. शासनाने तंबाखू उत्पादनावर जाचक अटी लागू केल्यामुळे कारखानदारांनी कारखाने बंद केल्यामुळे रोजगार बंद झाल्याच्या निषेधार्थ कामगारांनी खासदार दिलीप गांधी यांना निवेदन दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)कामगारांनी मांडल्या व्यथाकेंद्र शासनाने तंबाखू उत्पादनांवर घातलेल्या जाचक निर्बंधामुळे कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे हजारो कामगार रोजगारापासून वंचित होतील. यापूर्वीच शासनाने तंबाखू उद्योगावर जाचक नियंत्रण लादले आहे. त्याला आम्ही विरोध केला नाही, परंतु अचानक ८५ टक्के इशाऱ्याच्या अतिरेकी नियमामुळे मात्र ग्रामीण भागात कोणतेही कौशल्य नसणाऱ्या अशिक्षीत स्त्री-पुरूषांना रोजगार देणारा तंबाखू उद्योग शासनाच्या या धोरणामुळे अडचणीत आहे. त्यामुळे एप्रिलपासून लागू करण्यात आलेला हा नियम रद्द करावा, अशी मागणी कामगारांनी यावेळी केली.