शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

संपदा खटला : सुनावणीला गैरहजर राहणा-या तपासी अधिका-यांना न्यायालयाकडून वॉरंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 19:36 IST

सुनावणीसाठी नियमित हजर न राहिल्याने जिल्हा न्यायालयाने संपदा नागरी सहकारी पतसंस्था अपहार खटल्यातील तत्कालीन तपासी अधिका-याला वॉरंट काढले

अहमदनगर : सुनावणीसाठी नियमित हजर न राहिल्याने जिल्हा न्यायालयाने संपदा नागरी सहकारी पतसंस्था अपहार खटल्यातील तत्कालीन तपासी अधिका-याला वॉरंट काढले असून, हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.संपदा पतसंस्था अपहार प्रकरणी येथील जिल्हा न्यायालयात न्यायधीश रवींद्र पांडे यांच्यासमोर खटला सुरू आहे. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. ढगे हे या खटल्यात कामकाज पाहत आहेत. पतसंस्था अपहार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर येथील आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक व्ही. एम. पवार यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात आतापर्यंत १९ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. या खटल्यात तपासी अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तपासी अधिकारी असलेले पवार यांची नियुक्ती सध्या ठाणे येथे आहे. सूचना देऊनही ते खटल्याच्या सुनावणीला हजर राहिले नाही. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्यावर वॉरंट काढून सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. संपदा पतसंस्थेत झालेल्या अपहारात अनेक ठेवीदारांचे कोट्यवधी रूपये अडकले आहेत. त्यामुळे या खटल्याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar district courtअहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालय